Posted 15th August Afternoon
मराठवाडा आणि विदर्भासाठी हवामानाचा अंदाज:
आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात जास्त पाऊस झाला नाही, मात्र आता पुढच्या काही दिवसात मान्सून देशाच्या काही भागात पुन्हा सक्रिय होणार आहे.
उद्या १६ ऑगस्ट पासून मराठवाडा आणि विदर्भ भागात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. १६ तारखेला मराठवाडा आणि विदर्भाच्या पूर्व भागात हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे (५-१५ मिमी). १७-१८ ऑगस्ट या दरम्यान बर्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे (१०-२० मिमी), व याच काळात विदर्भाच्या पूर्व भागात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो (३०-६० मिमी).
पिकांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरेल.
3 comments:
In English, please??
Farokh: we have farmer readers from Marathwada. They read regularly & send pics. You must have seen in last post.
Sanjeev: explained the rain reason in 13th post.
Navi Mumbai very heavy rains since yesterday. Climate is rainy, cold, windy. Back to extreme rains??
Vagaries on spot for today forecast !
Post a Comment