Tuesday, December 07, 2021

 Vagaries forecast

औरंगाबाद जिल्हा - पुढचे ४ दिवसाचा हवामानाचा अंदाज 

पुढचे ४ दिवस (8 dec- 12 dec) हवामान विशेषतः कोरडे राहील. किमान तापमान साधारण १४°-१६°C असेल. शुक्रवार १० डिसेंबर आणि शनिवार ११ डिसेंबरला आकाश थोड्या प्रमाणात ढगाळ राहील व किमान तापमानात आणि आद्रतेत थोडी वाढ अपेक्षित आहे.

No comments:

24th April..2025 5 Million Views… and Still Soaring! A Celebration of Passion, Perseverance & the Power of Weather It fills me with imme...